<
   Last Log In :

 

 संच मान्यता 2020-21 
संच मान्यता 20-21 कनिष्ठ महाविद्यालय लॉगिन वरुन माहिती भरण्याबाबत :-


दाखल पडताळणी नंतरच कनिष्ठ महाविद्यालयांनी माहिती भरावी.

जादा प्रवेशित विद्यार्थी विषय निहाय विद्यार्थी संख्या गणने मध्ये घेऊ नये.

MCVC शाखेचे विद्यार्थी इयत्ता ११ वी व १२ वी एकूण विद्यार्थी संखेत अधिक करू नये.

माहिती जतन करण्या आघी तपासून पहावी आणि जतन करावी. (माहिती योग्य व काळजीपूर्वक भरा, समाविष्ट माहिती मध्ये बदल करता येणार नाही.)

चुकीची माहिती भरू नये . आपल्या कनिष्ट महाविद्यालयाचा पासवर्ड बाबत योग्य ती दक्षता घ्या.

माहिती भरणे पूर्ण झाल्या नंतर संक्षिप्त अहवालाची प्रिंट काढा व तपासून पहा.

माहिती बिनचुक असल्यास finalize बटन दाबा अथवा भरलेली माहिती काढून टाका व पुन्हा भरा.

 सदर Application आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे मानधन मागणी करत नाही व वापर बंधनकारक नाही.